मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत सध्या राजकारणार आधारित अनेक सिनेमा, वेब सिरिज <br />पाहिला मिळत आहेत... आता आणखी एका नव्या सिनेमा आपल्या भेटिस येणार आहे <br />इमरजंसी अस या सिनेमाच नाव असून कंगना रनौत या सिनेमात मुख्ख भूमिकत झळकणार आहे कंगना तिच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगनाच्या चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट पाहतात. <br />